November 19, 2025 9:11 AM
49
वन्य प्राण्यांचे हल्ले आणि धान पीकात पाणी साचण्यालाही प्रधानमंत्री पीकविमा योजनेचं संरक्षण मिळणार
वन्य प्राण्यांचे हल्ले आणि भाताच्या शेतीत पाणी साठल्यानं होणारं नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलं जाईल. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं होणारं पीक नुकसान आता स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवं अतिरिक्त कवच म्हणून ओळखलं जाईल, तर भातशेतीचं पाण्यामुळं होणारं नुकसान स्थानिक आपत्ती अंतर्गत पुन्हा सुरू केलं जाईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं. पिकांचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची यादी राज्यांद्वारे प्रकाशित केली जाईल. हा निर्णय पुढील वर्षी खरीप हंगा...