September 17, 2025 10:02 AM
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशात धार इथं “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा प्रारंभ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी धार इथं "स्वस्थ नारी सशक्त परिवार" आणि "8 व्या राष्ट्रीय पोषण माह" अभियानाला प्रारंभ होणार आहेत. ही म...