May 1, 2025 1:42 PM May 1, 2025 1:42 PM
13
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘वेव्हज’ परिषदेचं उद्घाटन
वेव्हज् हा फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वेव्हज् हे एक असं जागतिक व्यासपीठ आहे. जे तुमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराचं आहे. त्यामुळे प्रत्येक कलावंत सर्जनशीलतेच्या जगाशी जोडला जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. यावे...