डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 24, 2025 10:08 AM

अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल  शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.  काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मो...

August 22, 2025 8:40 PM

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर ३० दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर  ३१व्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र...

August 22, 2025 9:54 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधल्या गया इथं ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसंच गया ते दिल्ली अमृत भारत एक्स्प...

August 20, 2025 1:10 PM

प्रधानमंत्री मोदी बिहारमध्ये औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २२ तारखेला बिहारमध्ये गया इथं औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात पाटणा जिल्ह्यातल्या मोकामा आणि बेगुसराय यांना जोडणाऱ्या गंगेवर...

August 19, 2025 11:20 AM

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासमवेत सीमा प्रश्नावर विशेष ...

August 19, 2025 11:16 AM

समृद्धीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

समृद्धीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केलं आहे. अत्याधुनिक सुधारणांच्य...

August 18, 2025 7:46 PM

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले. तिथं त्यांनी प्रधानमंत्री नरे...

August 17, 2025 2:07 PM

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-...

August 13, 2025 10:04 AM

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत वेगानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सेमीकंडक्टर क्षेत्रात देश वेगाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या डिजिटल भविष्याला बळ देण्यासाठी याद्वारे एक गतीमान परिसंस्था उभारली जात असून जा...

August 11, 2025 1:25 PM

खासदारांसाठी नव्याने बांधलेल्या 184 सदनिकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ सदनिकांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं.  बाबा खडक सिंह मार्गावरच्या या संकुलातल्या इमारतींना कृष्णा, गोदावरी, कोसी...