November 10, 2024 8:05 PM
भाजपने कायमच आदिवासींचं हित आणि कल्याणाची काळजी घेतली – प्रधानमंत्री
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराकरता उद्याचा एकच दिवस उरला असल्यानं सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते मतदारांपर्यंत पोहोचून आपापल्या उमेदवारांना मतदारांच...