March 16, 2025 6:29 PM
4
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं रायसीना संवाद २०२५चं उद्घाटन करणार आहेत. या संवादाचं हे दहावं वर्ष आहे. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन हे या संवादाच्या उद्घाटन...