January 18, 2026 8:02 PM

views 12

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आसाम आणि पश्चिम बंगालमधे ७ हजार ७८० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधे ६ हजार ९५० कोटी रुपये खर्चाच्या, तर पश्चिम बंगालमधे सिंगूर इथं ८३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. आसामच्या काझीरंगा अभयारण्यात पोहचण्यासाठीच्या उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमीपूजन कालियाबोर इथं करताना मोदी यांनी काझीरंगा अभयारण्याचं जागतिक वारशातलं महत्त्व अधोरेखित केलं. आसामसधल्या ३ नवीन अमृत रेल्वेगाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.  बंगालमधे बालागढ इथं हुगळी नदीवरच्या  पोर्ट गेट यंत्रणेची पायाभरणी त्यांनी...