August 1, 2025 12:39 PM
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या २०व्या हप्त्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरण
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. प्रधानमंत्री उद्या उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यावर असतील. या...