September 9, 2025 3:07 PM
प्रधानमंत्री आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या पूर स्थितीचा तसंच मदत कार्यांचा सविस्तर आढावा घेण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. हिमाचल प्रदेशातल्या आ...