September 17, 2025 3:18 PM September 17, 2025 3:18 PM
35
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी असाधारण नेतृत्व आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर महान ध्येय साध्य करण्याची संस्कृती देशात रुजवली आहे, असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, राज्याराज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांनी मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फड...