January 16, 2026 3:15 PM
28
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार कुटुंबियांचे पक्ष पिछाडीवर
पुणे महानगरपालिकेच्या एकंदर १६५ जागांपैकी भाजपा ५७, राष्ट्रवादी काँग्रेस १२, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. २ जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची युती असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपानं आघाडी घेतली आहे. १२८ जागांच्या महानगरपालिकेत भाजपा ७०, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती ४० जागांवर आघाडीवर आहे. १०२ सदस्यांच्या सोलापूर महानगरपालिकेत भाजपा ६०, तर ८१...