June 18, 2025 8:20 PM
नवी मुंबईत पत्र सूचना कार्यालयाच्या ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन
समावेशक विकासाची ११ वर्षं या संकल्पनेवर आधारित ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज नवी मुंबईत बेलापूर इथं केलं होतं. माहिती आणि ...