March 9, 2025 6:48 PM March 9, 2025 6:48 PM
10
पतंजली फूड आणि हर्बल पार्कचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पतंजलि अन्न प्रकिया प्रकल्पाचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या मिहान इथं उभारलेल्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून संत्र्यासाठी आवश्यक असणारी दर्जेदार कलमं तयार करण्यासाठी पतंजली आणि राज्यशासन सर्व सुविधांनी युक्त आधुनिक नर्सरी उभारेल, असंही त्यांनी सांगितलं. या प्र...