November 7, 2025 2:55 PM
33
ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी पार्श्वगायनातून आप...