December 10, 2025 8:24 PM December 10, 2025 8:24 PM

views 14

जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का? – मुंबई उच्च न्यायालय

पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव एफआयआरमधे न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुुनावणी न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर झाली, त्यावेळी न्यायालयानं हा प्रश्न विचारला. यावर पोलीस कायद्यानुसार आवश्यक कारवाई करतील, असं सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी न्...

November 7, 2025 2:09 PM November 7, 2025 2:09 PM

views 37

कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी तहसीलदार निलंबित, पार्थ पवार यांच्यावर आरोप

पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.   या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या व्यवहाराची महसूल आणि भूमिअभिलेख विभागाकडून संपूर्ण माहिती मागवली असून, अनियमितता असेल तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मु...