December 16, 2025 1:14 PM December 16, 2025 1:14 PM
17
लोकसभेत ‘सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५’ सादर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 'सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५' सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा, १९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, १९९९ यांची सुधारित आवृत्ती आहे. हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधेयकाला विरोध केला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण ७ लाख ८६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री ...