March 25, 2025 8:20 PM March 25, 2025 8:20 PM

views 8

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ ला संसदेची मंजुरी

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं, लोकसभेत मागच्या वर्षीच डिसेंबरमध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कार्यक्षमता अधिक वाढवण्याच्या हेतूनं सरकारनं हे सुधारणा विधेयक संसदेत मांडलं होतं.   नव्या सुधारणाअंतर्गत दोन्ही प्राधिकरणांना राष्ट्रीय कार्यकारी समिती आणि राज्य कार्यकारी समितीऐवजी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. यासोबतच राज्य सरक...