August 3, 2024 2:44 PM August 3, 2024 2:44 PM
24
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार
पॅरिस ऑलिम्पिकच्या आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं दोन पदकांची कमाई केली आहे. दरम्यान, ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी आज भारताची नारीशक्ती मैदानात उतरणार आहे. तिरंदाजी, मुष्टियुद्ध, नौकानयन, गोल्फ या स्पर्धांमध्ये आज भारतीय महिला खेळाडू सहभागी होतील. तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात दीपिका कुमारी आणि भजन कौर लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील. नेत्रा कुमनन नौकानयन स्पर्धेत सहभागी होईल. तर पुरुषांच्या गटा...