January 18, 2026 8:04 PM

views 5

७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरता नवी दिल्ली सज्ज

७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरता नवी दिल्ली सज्ज झाली आहे. या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने  'गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य चित्ररथाचे संचलन यावेळी होणार आहे. या चित्ररथातून राज्याची पंरपरा आणि अर्थव्यवस्थेचं दृष्य साकारलं जाणार आहे. अशी...