September 13, 2024 12:15 PM September 13, 2024 12:15 PM
12
पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पदकविजेत्या आणि इतर स्पर्धकांचं त्यांनी अभिनंदन केलं. या दिव्यांग खेळाडूंचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच एक मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सुमित अंतिल यानं आपलं एक सुवर्ण पदक प्रधानमंत्र्यांना समर्पित केलं. तर प्रधानमंत्र्यांनी या स्पर्धेपूर्वी दिलेलं प्रोत्साहन आपण कधीच विसरू श...