June 27, 2025 6:44 PM
पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरू असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरू असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहॆ. आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन...