November 14, 2025 7:02 PM
53
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली
देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३७वी जयंतीनिमित्त आज देशाने आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पंडित नेहरु यांना अभिवादन करणारा संदेश लिहीला आहे. नवी दिल्लीत शांतिवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली. दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. मुंबईत राजभवन, विधानभवन,मुंबई...