October 2, 2025 3:04 PM October 2, 2025 3:04 PM

views 23

ख्यातनाम गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं निधन

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तरप्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.   खयाल गायकीबरोबरच ठुमरी, भजन, कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा मिलाफ त्यांनी आपल्या गायकीतून पेश केला. खेले मसाने में होली ही त्यांची होरी  विशेष गाजली. १९३६मधे जन्मलेले छन्नूलाल मिश्रा यांनी सुरुवातीचं शिक्षण त्यांचे आजोबा प्रसिद्ध तबला वादक गुंडई महाराज शांताप्रसाद यांच्याकडून घेतलं. त्यानं...