July 7, 2024 7:54 PM
आजपासून पंढरपुरातील श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले
पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलैपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन...