October 12, 2025 6:32 PM October 12, 2025 6:32 PM

views 40

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा

पक्षी संवर्धनसाठी काम करणाऱ्या “महाराष्ट्र पक्षीमित्र” या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ च्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. दिलीप दिवाकर यार्दी यांना जाहीर झाला आला.  या पुरस्कारांचे वितरण १ आणि  २ नोव्हेंबर रोजी अमरावती इथं  होणाऱ्या  ३८ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.