May 3, 2025 8:08 PM May 3, 2025 8:08 PM

views 1

पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेश बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या बाबतीत घेतलेल्या कठोर धोरणाचा भाग म्हणून विविध पावलं उचलली आहेत. त्याअंतर्गत पाकिस्तानकडून आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेशबंदी आणि परस्पर टपाल बंदी आजपासून लागू झाली. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे.    पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या कोणत्याही जहाजाला भारतीय बंदरात...