August 25, 2024 7:47 PM August 25, 2024 7:47 PM

views 12

पाकिस्तान : दोन वेगवेगळ्या अपघातांमधे ३७ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

पाकिस्तानात आज दोन वेगवेगळ्या अपघातांमधे ३७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. पाकव्याप्त काश्मिरमधे एक बस खड्यात कोसळून २६ जणांचा मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले.    तर, बलुचिस्तान प्रांतात माक्रन किनारी महामार्गावर,  इराणहून पंजाब प्रांतात परतत असलेल्या शिया यात्रेकरुंच्या बसला झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, आणि ३५ जण जखमी झाले.