May 20, 2025 5:33 PM May 20, 2025 5:33 PM

views 38

पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकनं ३१ जुलैपर्यंत सादर करता येणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२६ सालासाठीच्या पद्म पुरस्कारांसाठी नागरिकांकडून ऑनलाईन नामांकनं मागवली असून यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश आहे. ही नामांकनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर  येत्या ३१ जुलैपर्यंत सादर करता येतील.   देशभरातल्या कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, समाजसेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, सनदी सेवा, व्यापार उद्योग, इत्यादी क्षेत्रात विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या निवडक व्यक्तींना हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिले...