May 27, 2025 8:37 PM May 27, 2025 8:37 PM
16
राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण, अशोक सराफ, अश्विनी भिडे, अच्युत पालव यांना पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांना आणि कुमुदिनी लाखिया, डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना लोककार्यासाठी मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. तर डॉ. विलास डांगरे, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री सन्मानानं गौरवण्...