July 25, 2025 9:06 PM July 25, 2025 9:06 PM
7
अश्लील दृश्ये प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी संकेतस्थळं आणि ऍप्स वर बंदी
सरकारने अश्लील दृश्ये प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी संकेतस्थळं आणि ऍप्स वर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या ओटीटी संकेतस्थळांवर आणि ऍप्सवर दाखवल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये लैंगिकदृष्ट्या स्पष्ट दृश्यांचे मोठे भाग दाखवले जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितलं आहे.