May 13, 2025 7:45 PM
1
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेची ७० देशांच्या परराष्ट्र सेवा खात्यांना दिली माहिती
संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेची माहिती ७० देशांच्या परराष्ट्र सेवा खात्यांना दिली. भारताचा दृढनिश्चय आणि सामर्थ्या...