June 24, 2025 1:24 PM
ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून २,२९५ भारतीय मायदेशी परतले
पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत आत्तापर्यंत इराणमधून २,२९५ भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरुप परत आणलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्...