June 6, 2025 3:20 PM
अमरनाथ यात्रेसाठी ‘ऑपरेशन शिवा’ ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू
जम्मू आणि काश्मीरमध्ये, येत्या ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेला कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यासाठी लष्करानं ‘ऑपरेशन शिवा’ ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. २२ एप्रिलला पहलगा...