January 28, 2025 3:30 PM
कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेची सुरुवात
कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत 'एक रेशन कार्ड एक साडी' या योजनेची सुरुवात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळमध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या २४ लाख ८७ हज...