January 1, 2025 3:54 PM January 1, 2025 3:54 PM

views 4

‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला प्रारंभ

विद्यार्थ्यांना विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांमधलं ज्ञान सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं आखण्यात आलेल्या 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजनेला आजपासून प्रारंभ झाला. यामुळे सरकारी अनुदान असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठं आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या देशभरातल्या सुमारे १ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना जगभरातल्या उच्च दर्जाच्या नियतकालिकांमध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानाचं भांडार खुलं होईल. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, गणित, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र आणि मानवत...

December 11, 2024 9:59 AM December 11, 2024 9:59 AM

views 9

पुढच्या वर्षापासून ‘एक देश एक सदस्यता’ योजनेची सुरुवात

देशभरातील विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातील प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं 'एक देश एक सदस्यता' योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारी पासून होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ए के सुद यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली. 30 अग्रगण्य संशोधन प्रकाशक संस्थांकडील साहित्य उपलब्ध होणार आहे. या याजनेच्या पहिल्या टप्प्यात मुळे एकंदर 6 हजार 300 सरकारी शिक्षण संस्थांमधील 1 कोटी 77 हजारांहून अधिक विद्यार्थांना फायदा होईल. तंत्रज्ञान, अभिय...