November 7, 2024 3:38 PM November 7, 2024 3:38 PM
8
आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस
आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आहे. कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, ७ नोव्हेंबर २०१४ पासून हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोगाचं मोफत स्क्रीनिंग करून घेण्यासाठी, तसंच केंद्रसरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची आज जयंती देखील आहे. त्यांच्या रेडियम आणि पोलोनियमच्या संशोधनानं कर्करोग...