November 1, 2025 2:58 PM November 1, 2025 2:58 PM

views 24

देशातली ७ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रम

देशातली ७ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेश आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि पंजाब ही राज्य तसंच लक्षद्वीप, आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश १ नोव्हेंबर रोजी स्थापन झाले. राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकास यात्रेत सातत्यानं नवे विक्रम प्रस्थापित व्हावेत, अशी ...

October 12, 2024 9:41 AM October 12, 2024 9:41 AM

views 12

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त राज्यभरात उत्साह

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा म्हणजेच विजयादशमीच्या सणाचा आज राज्यभरात उत्साह आहे. गेले नऊ दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सांगतेचा आजचा दिवस. यानिमित्त राज्यभरातल्या देवीच्या मंदिरांमधून सीमोल्लंघनाच्या मिरवणूका काढल्या जाणार आहेत. देवीचं शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातला शाही दसरा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज संध्याकाळी देवी अंबाबाईची पालखी निघणार असून दसरा चौकात छत्रपती घराण्यातील मान्यवरांकडून शमी पूजन केलं जाईल.   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहोळा आज सकाळी सात ...