September 25, 2025 1:41 PM
अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण
अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा इराणचा कोणताही इरादा नसल्यामुळे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्रांमार्फत इराणवर निर्बंध लावण्याचा केलेला प्रयत्न गैरलागू असल्याच...