November 3, 2025 10:02 AM
रशियाच्या ‘खाब्रोवस्क’ या अण्वस्त्रधारी पाणबुडीचं जलावतरण
रशियानं आपल्या खाब्रोवस्क या अण्वस्त्रधारी पाणबुडीचं जलावतरण केलं आहे. पोझेडॉन किंवा डूमस्डे क्षेपणास्त्र हे आण्विक ड्रोन जल पृष्ठभागाखालून वाहून नेण्याच्या दृष्टीनं या अत्यंत घातक पा...