August 15, 2024 7:50 PM August 15, 2024 7:50 PM

views 16

मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं NPSS अर्थात राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन केलं. NPPS द्वारे शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची माहिती घेऊन आपल्या पिकांचं संभाव्य नुकसान टाळू शकतील असं चौहान यांनी यावेळी सांगितलं.   यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला. सुमारे पाचशे शेतकरी या कार्यकर्माला उपस्थित होते.   अलीकडेच, केंद्र सरकारनं उच्च-उत्पादक, हवामान-प्रतिरोधक आणि जैविकद...