December 21, 2024 8:04 PM December 21, 2024 8:04 PM
4
राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा प्रारंभ
राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा आज अधिकृरित्या प्रारंभ झाला. मुंबईत भारतीय विमा संस्थेत आज सेक्युअरिंग टुमॉरो, विथ पेन्शन या विषयावर आयोजित परिषदेदरम्यान या संस्थेचा प्रारंभ केला गेला. यावेळी निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांच्या हस्ते संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरणही केले गेले. वित्तीय सुरक्षेच्या बाबतीत जागतिक उदाहरण म्हणून प्रस्थापित होण्याच्या अनुषंगाने ही संघटना आपले सदस्य आणि नियामकांच्या मार्गदर्शनानुसार नेतृत्व करेल, असा विश्वास ...