August 5, 2025 1:26 PM
टेनिसपटू नोवाक जोकोविचची सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच याने सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वैद्यकीय कारणांमुळे माघार घेतल्यानंतर जो...