October 7, 2025 6:02 PM
22
भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर
२०२५ साठीचा भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनिस यांना आज जाहीर झाला. एका चिपच्या मदतीनं क्वांटम भौतिकशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या महत...