July 5, 2025 7:29 PM
भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल – मंत्री नितिन गडकरी
भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा इथं केली. राष्ट्रीय महामार्...