July 5, 2024 10:12 AM
						
						3
					
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात
नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा या अभियानात समावेश ...