July 26, 2025 2:26 PM
नाहिद-२ चं रशियाच्या सोयुझ अग्निबाणाद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपण
इराणने काल दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहिद-२ चं रशियाच्या सोयुझ अग्निबाणाद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. हा उपग्रह मल्टी पेलोड मोहिमेचा भाग असून यामध्ये रशियाच्या युनिस्फीअर-एम ३ आ...