April 10, 2025 2:40 PM April 10, 2025 2:40 PM

views 5

डोमिनिकन रिपब्लिकमध्येक्लबचं छत कोसळून १८४ जणांचा मृत्यू

डोमिनिक रिपब्लिक या देशाच्या राजधानीत, सॅन्टो डोमिंगो इथे एका नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा १८४ झाला आहे. आपत्कालीन पथकांमार्फत बचावकार्य सुरु आहे आतापर्यंत १४५ जणांना वाचवण्यात आलं आहे. २० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून किमान आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.   लोकप्रिय गायक रुबी पेरेझ याच्या गाण्याची मैफल रंगात आली असताना हा प्रकार घडला. मृतांमध्ये रूबीचा देखील समावेश आहे. माजी खेळाडू आणि तिथल्या परगण्याचे राज्यपाल ऑक्टव्हिया डोटेल यांनाही या अपघाता...