July 30, 2025 8:35 PM
4
Nigeria : अचानक आलेल्या पुरात २३ जणांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता
नायजेरियामधे अदामावा राज्यात अचानक आलेल्या पुरात किमान २३ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी समन्वय कार्यालायाने ही माहिती दिली. योला परिसरात आ...