September 26, 2025 1:43 PM September 26, 2025 1:43 PM
44
GST Reforms: कर सुधारणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा!
केंद्र सरकारनं अलिकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरल्या आहेत. या सुधारणा याच महिन्याच्या २२ तारखेपासून अंमलात आल्या असून, नागरिकांना त्याचा लाभ मिळणंही सुरु झालंय. वस्तू आणि सेवा कर दरात केलेल्या सुधारणांतर्गत, जीएसटी परिषदेनं यापूर्वीचे ५, १२, १८, आणि २८ टक्के अशा स्वरुपातली चार-स्तरीय कर रचना आता प्रामुख्यानं ५ आणि १८ टक्के अशा दोन-स्तरीय रचनेत बदलली आहे. या सुधारणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा म...