July 11, 2025 3:30 PM July 11, 2025 3:30 PM

views 5

नवी मुंबईत हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या ९ जणांच्या टोळीला अटक

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या  नऊ जणांच्या टोळीला अटक केली आहे.   पंजाबमधून आलेल्या या आरोपींकडून १२० ग्रॅम वजनाचं ४७ लाख रुपये किंमतीचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीबीडी बेलापूर इथल्या  सी-शोर लॉजमध्ये  सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.